भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
बँकेत
  • मनीष - साहेब नमस्ते, मला तुमच्या बँकेत माझे बचत खाते उघडायचे आहे.
    सैप नमस्ते, मैं अपुंक बैंकमें अपण बचत खा्त खोलण चानू/चाँछु।
  • व्यवस्थापक - नमस्ते, तुम्ही या बँकेत खाते असलेल्या एखाद्या व्यक्तीला आपल्याबरोबर घेऊन आला आहात का?
    नमस्ते ! के अपुं क्वे यस आदिम कैं दगड़ लैय रौछा जैक खा्त ये बैंकमें छु।
  • मनीष - हो, हे माझे मित्र संजीवजी आहेत. यांचे याच बँकेत खाते आहे.
    जी होय, म्यर दगडू संजीव ज्यू छन। इनर खात ये बैंकमें छु।
  • व्यवस्थापक - मोहन, साहेबांना बचत खात्याचा एक फॉर्म दे.
    मोहन, सैप कैं बचत खातक एक फौरम दियो।
  • मनीष - घ्या साहेब, फॉर्म भरला आहे. या फॉर्मवर संजीवजींनी साक्षीदाराची सही केली आहे.
    लियो सैप, फौरम भरि हालौ। ये फौरम में संजीव जी ग्वाहक/साक्षक दसखत कर हालीं।
  • व्यवस्थापक - मनिषजी, या फॉर्मवर एक फोटो चिकटवून त्यावर तुमची सही करा.
    मनीष ज्यू, ये फौरम में एक फोटक चिप्कै वेर वीपरि अपण दसखत कर दियो।
  • मनीष - आणि दुसरा फोटो?
    और दुहरि/दुसरि फोटक?
  • व्यवस्थापक - दुसरा फोटो हस्ताक्षर नमुना कार्डावर चिकटवून त्यावर तुमची सही करा.
    दुहरि फोटक दसखत नमूना कार्ड पारि चिप्कैबेर अपण दसखत कर दियो।
  • मनीष - घ्या, सर्व काम झाले. आता हे वीस हजार रुपये जमा करून घ्या.
    लियो, सब काम है गो। अब यो बीस हजार रुपैं जा्म करवै दियो।
  • व्यवस्थापक - मोहन, मनीषजींकडून डिपॉझिट स्लीप भरून घेऊन त्यांना डिपॉझिट काउंटर सांग.
    मोहन, मनीष ज्यू थैं जमा पर्ची भरवै बेर जमा काउंटर बतै दियो।
  • मनीष - पासबुक आताच नाही का देणार?
    पास बुक ऐल नि दयला?
  • व्यवस्थापक - उद्या येऊन तुमचे पासबुक घेऊन जा.
    भोव ऐबेर अपणि पास बुक ल्हि जया।