भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
दु:खाच्या प्रसंगी व्यक्त करायचे काही शब्द आणि वाक्य
  • बिचारा
    हा्ड़ीऽ
  • शिव शिवा
    शिबौऽ शिब
  • फारच दया वाटत आहे.
    अत्ति क्इक्इ ला्गणैं ।
  • हे ऐकून खूप वाईट वाटले.
    भौतै नक ला्गौ यो् सुंण बेर ।
  • माझ्या लायक काही काम असले तर सांगा.
    म्या्र लैक के काम हो्लो तो बतैया ।
  • असे ऐकून मन फार सुन्न झाले.
    भौते मन खराब है्गो यस सुंणि बेर ।
  • यामध्ये कोणाच्याही हाताने काहीच झाले नाही.
    यमैं कैकै हातै्कि के बातै निं भै् ।
  • संयम ठेवा, हळूहळू सर्व काही ठीक होईल.
    धीरज धरौ मा्ंठु मा्ंठु सब ठीक है् जा्ल ।
  • काहीही दुख असेल तर मला सांगा.
    के लै दुख तकलीफ हो्लि तो मकं बतैया ।
  • ते व्यक्तीच्या नियंत्रणात नाही
    मैंसना्ंक हातै्कि के बातै निं भै् यमैं ।
  • काय करता येईल, सर्व काही देवाची इच्छा आहे.
    के् कर जै् सकीं, सब भगवानै्कि मर्जी भै।