भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
अपरिचित व्यक्तीला भेटल्यानंतर
  • नमस्कार साहेब, तुम्ही येथेच राहता का?
    नमस्कार दाज्यू अपूंयें रूंछा ? 
  • हो, येथेच राहतो, पण मी तुम्हाला ओळखले नाही.
    हो्य, यें रूं लेकिन मैंल अपूंकं नि पछा्ंण । 
  • मी येथे प्रथमच आलो आहे.
    मैं या्ं पैल बार ऐ् रयूं । 
  • तुमचे नाव काय आहे?
    अपूंक के् नाम छ्? 
  • माझे नाव रमेश आहे.
    मेर नाम रमेश छ् । 
  • मी तुम्हाला काय मदत करू शकतो?
    मैं के् मदद कर सकूं अपूंकि ? 
  • मला राहण्यासाठी एक खोली हवी आहे.
    मकं रूंणा लिजि एक कम्रै्कि जरूरत छ् । 
  • भाड्याची खोली?
    किरायौ्क कमरक की? 
  • हो, भाड्याची खोली शोधत आहे.
    हो्य किरायौ्क कम्र ढुनणंयूं । 
  • या कॉलनीमध्ये खोली तर मिळेल.
    कम्र त् मिल जा्ल यो्इ कौलोनी में । 
  • कुठे आहे ते सांगाल?
    कल्लै छ् बतै दे्ला ? 
  • शेजारच्या गल्लीमध्ये चौथे घर आहे.
    बगल वा्लि गल्ली में चौथ मकान छ् । 
  • काय नाव आहे घरमालकांचे?
    के् नाम छ् मकान मालिकौ ? 
  • नरेश पांडे म्हणून विचारा.
    नरेश पांडे कै बेर पुछ लिया| 
  • आभारी आहे भाऊसाहेब.
    अपुंकं धन्यवाद दाज्यु ।