भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
आनंदाच्या निमित्ताने व्यक्त करायचे काही शब्द आणि वाक्य
  • तुम्ही फारच चांगले केले.
    भौतै भल करौ अपूंल ।
  • तुझे अभिनंदन भावा.
    बधा्इ छ् हो् तुमन क्ं ।
  • देवाच्या कृपेने चांगल्या प्रकारे काम पार पडले.
    भगवानै किरपाल काम निभि गो् भलीकै ।
  • मुलगा झाल्या बद्दल अभिनंदन ।
    च्यो्ल हुंणै्कि भौत भौत बधा्इ छ् तुमन क्ं ।
  • खूप आनंदाची बातमी दिली तुम्ही, अभिनंदन!
    भौतै खुशीक खबर दे हो् तुमल, बधाई हो् ।
  • देव तुमच्या कुटुंबावर नेहमी प्रसन्नता राखेल।
    भगवान तुमा्र परिवारम परसन्नता बड़ै रा्खौ ।
  • अशीच आनंदाची संधी तुमच्याकडे परत परत येत राहो.
    खुशीक यस मौक बारबार ऊंनै रौऔ तुमा्र या्ं ।
  • लग्नाची बातमी ऐकून खूप छान वाटले, तुमचे अभिनंदन.
    ब्याऽकि खबर सुण बेर भौतै भल ला्गौ, बधा्इ हो् तुमन क्ं।
  • बारशा साठी खूप खूप अभिनंदन, मुलगा आपले नाव जगात खूप उंच करेल.
    नामकन्दै्कि भौत बधा्इ छ् अपूं क्ं, च्यो्ल अपूंक नाम उच्च करौ संसार में।
  • असे दिवस तुमच्या कुटुंबात परत परत येत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    या्स दिन बारबार ऊंनैं रौ्औ तुमा्र परिवार में, भगवान ध्ं यो्ई प्रार्थना छ् मे्रि।