भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
रस्त्यात लिफ्ट घेताना
  • भाऊसाहेब, तुम्ही स्कूटरने कुठे जात आहात ?
    दाज्यू तुम स्कूटरैल का्ंहुं जांणौ्ंछा ?
  • मी तर वरील बाजूला चाललो आहे.
    मैं त् मलिकै उज्याणि जांणंयूं।
  • वरील बाजूला कुठपर्यंत जाणार आहात ?
    मलिकै उज्या्ंणिं का्ं जा्ंलै जा्ला ?
  • वर कसारदेवी पर्यंत जात आहे, का ?
    मलि कसारदेवि जांलै जांणयूं, किलै ?
  • भाऊसाहेब मला पण वर टपाल कार्यालयापर्यंत जायचे होते, तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन जाल का ?
    दाज्यू मकंलै जरा मलि पोस्ट औफिस जांलै जा्ंणछि, लिजै देला अपण दगै ?
  • जरूर, चला मी तर वरच चाललो आहे. तुम्ही पण चला.
    जरूर हिटौ मैं त् मलिकै जा्ंणैं ला्ग रयूं। तुमलै हिटौ।
  • आभारी आहे भाऊसाहेब, बस मला येथेच उतरवून द्या.
    धन्यवाद दादी बस मकं इल्लै्ई उता्र दियौ।
  • आभार काय मानायचे, ठीक आहे उतरा येथे.
    धन्यवादै कोई बात न्हां। लियौ उतरौ।
  • अच्छा भाऊ येतो मी, पुन्हा भेटू कधी. तुमचे भले होवो.
    अच्छा भाई हिटुं, फिर मिलुंन कभ्भै। तुमर भल हो।