भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
स्वयंपाकघरातील सामान, भांडी आणि वस्तू
  • भांडे
    भा्न
  • भांडे
    भा्नकुन
  • भगोने
    डेग
  • गंज
    भड्डू
  • कढई
    जबरि
  • मोठी कढई
    भद्या्व
  • तांब्याची कढई
    तौल
  • डेरा
    कस्या्र
  • मोठे गंज
    तौ्लि
  • घाघर
    गगरि गागर, गगौ्र
  • पितळीची घाघर
    फौंल
  • भात वाढणी
    पण्यो
  • डाव
    डा्डु
  • खल
    सिल
  • बत्ता
    लो्ड़, ल्वा्ड़
  • चम्मच
    चमचि
  • परात
    परात
  • गडवा
    घंटि
  • चिमटा
    चिमुट, चिम्ट, चिमा्ट
  • कडची / सांडशी
    संड़े्सि
  • गाळणी
    छा्ंणनी
  • तवा
    तौ्, तौ्व
  • ताट
    था्इ
  • वाटी
    ब्या्ल
  • गडवा
    लोटि
  • लोटा
    घंटि
  • पेला
    गिलास
  • डब्बा
    डा्ब
  • दिवा
    लम्फु
  • घासलेट
    मटितेल
  • घमेलं
    तस्या्व
  • दह्याचे भांडे
    ठे्कि
  • कोठी
    भकार
  • कणगी
    कुठा्व
  • आग गरम करण्यासाठी किंवा बेकिंगसाठी चौकोनी लोखंडी भांडे
    सगड़
  • गवरी
    गुपटौव