भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
संवादात्मक दोन शब्द वाक्ये
  • ऐकूण तर घ्या
    सुणौं ध्ं
  • सांगा तर
    बला ध्ं
  • छान झाले
    भल भै्
  • काय म्हटले
    के् कौ
  • त्यांना बोलवा
    उन क्ं बुला्औ
  • समजावून सांगा
    समझै दिया
  • इथेच राहतील
    यें रूंन
  • मिळून मिसळून रहा
    मेलजोल धरौ
  • थांबा तर
    जा्गौ ध्ं
  • कोण होते
    को् छि
  • जे होईल
    जो् हुनौ्ल
  • कोण आले
    को् आ
  • तुम्ही सांगाल
    तुम बताला
  • काही खाणार
    के् खा्ला
  • ऐकले नाही
    सुण न्हांति
  • परत या
    पछा ऐ्या
  • उद्या जाऊ
    भो हिटुन
  • जेवण करा
    खा्ंण खा्औ
  • का येऊ
    किलै ऊँ
  • छत्री आणा
    छात ला्औ
  • उन्ह पडले
    घाम ऐ्गो
  • थोडे थांबा
    मुणि जा्गौ
  • चांगले आहात
    भा्ल छा
  • चूप बस
    सौंठ रौ्
  • का नाही
    किलै नै
  • घे खा
    लियो खा्औ
  • तू जा
    तुम जा्औ
  • आता सांगा
    अब बताऔ
  • पूजा कर
    पुज करौ
  • काही तरी खा
    के खा्ला
  • पाउस येईल
    दयो ऐ्गो
  • थंडी वाजेल
    जा्ड़ लागौ्ल
  • हसत रहा
    हंसनें रौ्औ
  • केव्हा येईल
    कब आल
  • जेवण कराल
    खा्ंण खा्ला
  • ताप आहे
    जर ऐरौ
  • बोलाऊन आणा
    बुलै लाऔ
  • पुन्हा येईल
    फिर आल
  • चंदन आहे
    चंदन छ्
  • चांगले वाटले
    भल ला्गौ
  • पुन्हा ऐका
    आ्इ सुणौ
  • कुठे बसू
    का्ं भैटुं
  • सुख मिळेल
    सुख मिलौ्ल
  • कुठे जाणार
    का्ंहुं जा्ला
  • रडू नको
    डाड़ नि मारौ
  • हो्य खाणार
    हो्य खूंन
  • डॉक्टरला बोलावु
    डाक्टर बलूं
  • वाईट वाटेल
    नक मानौ्ल
  • तिथे कोणीतरी आले आहे
    क्वे हो्ल
  • तुम्ही पहिले
    तुमल दे्खौ
  • काही नाही
    के नौ
  • तुम्हाला काय हवे आहे
    के् छ्
  • वर या
    मलिकै आ्औ
  • आणखी ऐकवा
    और सुणाऔ
  • पाणी प्या
    पा्ंणि पियौ
  • जवळ या
    नजीक आ्औ
  • चूप रहा
    चणि रौ्औ
  • घेऊन जा
    लि जा्औ
  • मला द्या
    मकं दियौ
  • अगोदर सांगा
    पै्लि बताऔ
  • तुम्ही सांगा
    तुम सुणाऔ
  • कोणी सांगितले
    कैल कौ
  • जे सांगाल ते
    जे् कौला
  • येथे या
    या्ं आ्औ
  • राग धरू नका
    बरसा्ल नै
  • आता चला
    अब हिटौ
  • आता उठा
    अब उठौ
  • कुठे जायचे
    का्ं जा्ंनु
  • हे घ्या
    यो् लियौ
  • आत मध्ये बसा
    भितेर भैटो
  • जसी इच्छा
    जस इच्छ
  • बसा, जेवा
    भैटौ, खा्औ
  • आता येइल
    आलि अल्लै
  • ठीक आहे
    भल भै्
  • मला भेटा
    मकं मिलैया
  • दही खा
    दै्ई खाऔ
  • केव्हा येईल
    कभत आल
  • उद्या जाऊ या
    भो हिटुन
  • आता बोला
    अब बला
  • केव्हा येईल
    कब आऽलि
  • चौका मध्ये
    चौराह में
  • मला घाई आहे
    जल्दि छ्
  • हो्य नंतर
    हो्य पै्
  • स्नान करा
    नै् ल्हियौ
  • पैसे मागेल
    डबल मांङौ्ल