भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
ठाण्यात
  • हवालदार - बोला, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे?
    कौ/कओ, अपुं कै दगै मिलण चांछा?
  • गोपाळ - मला ठाणेदार साहेबांना भेटायचे आहे.
    मैं थाणदार सैप दगै मिलण चानू/चांछु।
  • हवालदार - का?
    किलै?
  • गोपाळ - माझ्या मित्राला इजा झाली आहे. त्याचा रिपोर्ट लिहायचा आहे.
    म्यर दगडू कैं चोट लागि गै। येकि रिपोट लिखूण छु।
  • हवालदार - तिकडे पाहा, समोर मोठे साहेब बसले आहेत.
    उथाँ चाओ, सामणी ठुल सैब भै रईं/बैठी छन।
  • पोलीस अधिकारी - या बसा. माझ्याकडे काय काम आहे?
    आऔ, बैठो। मैंदगै के काम छु?
  • गोपाळ - मला एक तक्रार नोंदवायची आहे.
    मैं एक सिकैत लिखूण चानू/चांछू।
  • पोलीस अधिकारी - बोला, काय तक्रार आहे?
    कओ, के सिकैत छु?
  • गोपाळ - आत्ताच माझ्या साथीदाराला एका मोटारसायकलवाल्याने धडक दिली.
    अल्लै-अल्लै म्यर दगड़ीकै। एक मोटर साइकिल वालल टक्कर मारि दे।
  • पोलीस अधिकारी - आता कसा आहे तो?
    अब उ कस छु?
  • गोपाळ - त्याला नीट चालता येत नाही.
    वी कयाँ भली कैं/भाँ हिटी नि जाणय/जाणै।
  • पोलीस अधिकारी - तुमचा साथीदार कुठे आहे?
    अब अपुंक दगड़ी कां छु?
  • गोपाळ - एक व्यक्ती त्याला आधार देऊन इकडेच घेऊन येत आहे.
    एक आदिम उकैं सहा्र दिबेर इथैके ल्यूणौ।
  • महेश - नमस्ते, ठाणेदार साहेब.
    नमस्ते, थाणदार सैप।
  • पोलीस अधिकारी - या बसा. तुम्हाला कुठे दुखापत झाली आहे? दाखवा.
    आओ बैठो। अपुंकैं कां चोट लागि रै? दिखाओ।
  • महेश - पाहा, माझ्या गुडघ्याला मार लागला आहे.
    देखो, म्यार घुनों में चोट लागि रै।
  • पोलीस अधिकारी - राँग साईडने कोण जात होते?
    गलत सैड में को हिटणौछी?
  • महेश - मोटारसायकलवाला राँग साईडने वेगाने जात होता.
    मोटर साइकिल वाल गलत सैड में तेज चलणौछी।
  • पोलीस अधिकारी - तुम्हाला मोटारसायकलवाल्याविरुद्ध तक्रार/ एफआयआर नोंदवायची आहे का?
    के अपूं मोटर साइकिल वालक खिलाप सिकै्त / एफ.आइ.आर. लिखूण चांछा?
  • महेश - हो, मला नोंदवायची आहे.
    जी होइ, लिखूण चानूं/चांछु।
  • पोलीस अधिकारी - जा, मुंशीजींकडे एफआयआर नोंदवा आणि त्यावर आम्ही अवश्य कारवाई करू.
    जाओ, मुशी ज्यू थैं एफ.आइ.आर. दर्ज कराओ और ये परि हम जरूड़ी कारवाई करुँल।