भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
बसस्थानकावर
  • ड्रायव्हरसाहेब, तुमची गाडी कुठपर्यंत जात आहे?
    ड्राइवर सैप का्ं जा्ंलै जांणैं तुमरि गा्ड़ि ? 
  • ही तर गरुडपर्यंत जाईल. तुम्हाला कुठे जायचे आहे?
    यो् त् गरुड़ जा्ंलै जा्लि। तुमनकं का्ं जा्ंण छ् ? 
  • मला तर ग्वालदमला जायचे होते. तिथे जाणारी गाडीच मिळत नाही आहे.
    मकं त् ग्वा्लदम जा्ंण छि। गा्ड़ि नि मिलनै क्वे वा्ं जा्ंणिं। 
  • आता थोड्या वेळात राणीखेतहून येईल ग्वालदमला जाणारी गाडी.
    अल्लै थो्ड़ि देर में रा्णिखेत बटि आलि ग्वा्लदम जा्ंणि वा्लि गा्ड़ि। 
  • किती वेळात येईल ती? त्यामध्ये जागा मिळेल का?
    कतु देर बाद आलि उ ? जा्ग मिल जा्लि उमें ? 
  • अर्ध्या तासानंतर. त्यामधून जाऊ शकाल आरामात, जागा पण मिळेल.
    आ्दु घन्ट बाद। उ में जै् सकछा आरामै्ल, जा्ग लै मिल जा्लि। 
  • तिकिट गाडीतच मिळेल का?
    टिकट गाड़ि में मिलौलौ के् ? 
  • नाही, तिकिट तर आत काउंटरवरून घ्यावे लागेल तुम्हाला.
    नै् नै् टिकट त् भितेर कौन्टरै बटि लिंण पड़ौ्ल तुमनकं। 
  • इथून ग्वालदमपर्यंतचे तिकिट किती असेल ते सांगाल का?
    कतुक हो्ल टिकट या्ं बटि ग्वा्लदम जांलै, बतै दे्ला ? 
  • एका प्रवाशाला येथून ऐंशी रुपये लागतात.
    अस्सी रुपैं ला्गनिं पुरि सवारीक या्ं बटि। 
  • आभारी आहे ड्रायव्हरसाहेब तुमचा, तुम्ही मला चांगल्या प्रकारे सांगितले.
    धन्यवाद हो ड्राइवर सैप तुमौ्र, तुमल मकं भलीकै बतै दे। 
  • काही हरकत नाही. हे तर आमचे काम आहे, प्रवाशांना बरोबर माहिती देणे.
    कोई बात नै्, यो् त् हमौ्र कामै भै, सवारी कं सही बतूंणौ्क। 
  • भाऊसाहेब एक ग्लास चहा तयार कराल का लवकर?
    भाई सैप एक गिलास चहा बड़ै दे्ला जल्दी। 
  • एवढी कसली घाई झाली आहे? चहा तयार व्हायला थोडा वेळ तर लागतोच.
    कां जल्दी है रै ततुक, चहा बड़्न में जरा टैम त ला्गनै छ्। 
  • ग्वालदमला जायचे आहे भाऊ, राणीखेतहून येणारी गाडी सुटली तर कसा जाऊ?
    ग्वा्लदम जा्ंण छ् मैंल दादी, कें रा्णिखेत वा्लि गा्ड़ि छुट जा्लि तो् कसि जूंन। 
  • चिंता करू नका, ड्रायव्हरपण इथेच चहा पितात त्यानंतरच जातात. तुम्ही आरामात चहा प्या.
    चिंता नि करौ, ड्राइवर लै यें चहा पिं पै जै जा्ं। तुम आरामै्ल चहा पियौ। 
  • मग ठीक आहे. आता आरामात चहा पिऊ शकतो. बिस्किटपण द्या, भूक लागत आहे.
    तब ठीक छ्, अब आरामै्ल चहा पि सकनूं। बिस्कुट लै दिया, भूक ला्गि रै। 
  • बिस्किट तर संपत आले, भजी खा. गरम करून देतो छान भजी आहेत.
    बिस्कुट त् खतम हैरैईं पकौ्ड़ि खै् लियौ। गरम करि द्यूंन बढ़िया पकौ्ड़ि छन। 
  • ठीक आहे भजीच द्या, थोडे नमकीन पण द्या. चहा जरा चांगला करा.
    ठीक छ् पकौड़ी दि दिया, मुणिं खटै लै खितिया। चहा जरा भलौ बड़ैया। 
  • चहाचे काही सांगू नका, येथे माझ्या दुकानातला चहा प्रसिद्ध आहे. प्याल तर लक्षात ठेवाल.
    चहा कि नि कौ्औ, मे्रि दुकानो्ंक चहा या्ं मशहूर छ्। पे्ला त् याद करला। 
  • भाऊ, आली माझी गाडी, मी निघतो आणि गाडीत बसतो. तुमचा आभारी आहे.
    ऐगे हो गा्ड़ि, मैं हिटुं और गा्ड़ि में भैटुं। तुमर धन्यवाद।