भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
मित्रांशी गप्पाटप्पा
  • नमस्कार रमेशभाऊ.
    नमस्कार हो रमेश |
  • नमस्कार दिनेश, आज कसा काय आलास?
    नमस्कार दिनेश, कसि आछै आज ?
  • असाच आलो मित्रा, जरा एक छोटेसे काम होते तुझ्याकडे. करणार असशील तर सांगतो.
    यस्सिकै यार, जरा एक ना्नूं काम छि तु धं। करलै तो बतूं।
  • आधी सांग तरी काम काय आहे. मला जमणार असेल तर नक्की करेन.
    पैलि बता त् के् काम छ्। म्यर करणिं लैक होलौ तो जरूर करूंन।
  • तुला जमण्यासारखे आहे मित्रा म्हणून तर तुझ्याकडे आलो. नाहीतर कशाला आलो असतो?
    तेर करणिं लैकै छ् यार तबै त् त्या्र पास ऐयूं। नतर क्युंहुं उन्यूं।
  • अरे आता सांगशील तर बडबड करत बसशील? जेव्हा सांगशील तेव्हाच तर करेल.
    अरे बतालै लै या बकबक करते रौलै। जब बतालै तबै करूंन।
  • काम असे आहे की मला तातडीने एक हजार रुपये हवे आहेत. देऊ शकशील का मला?
    बात यो् छ् यार कि मकं आज अर्जेन्ट एक हजार रूपैं चैंनिं। दि सकछै मकं ?
  • तुला हजार रुपयांची काय गरज पडली की आज तुला माझ्याकडे यायला लागले?
    हजार रुपैंक के् जरूरत पड़ि गे तुकं आज ज्यैक लिजि म्या्र पास ऊंण पड़ौ ?
  • काय सांगू मित्रा, या महिन्याचा पगार आतापर्यंत नाही मिळाला त्यामुळेच ही अडचण आली आहे.
    के् बतूं यार, यो् मैंहैंणैं तनख्वा आ्इ जांलै नि मिलि तब मुश्किल ऐगे।
  • काय अडचण आली सांग तरी, तीही सोडवू.
    के् मुश्किल ऐगे बता त् सही हल करी जा्लि उलै।
  • अरे मित्रा, घरमालकाला अजून भाडे द्यायचे आहे, त्यांना पैशांची गरज असेल.
    यार मकान मालिक कं किरा्य दिण छ्, उकं जरूरत पड़गे हुनै्लि डबल नै्ंकि।
  • अच्छा असे आहे तर. काही हरकत नाही तू हजार रुपये घेऊन जा आणि त्यांना दे.
    अच्छा तो तौ चक्कर छ्। कोई बात नै तु हजार रुपैं लिजा और उकें दि दे।
  • तुझे फार उपकार झाले मित्रा, तू माझे काम केलेस, नाही तर फार अडचण झाली असती.
    ते्रि बड़ि मेहरबानी भाई जो् त्वील मेर काम चलै दे नतर परेशानि है जा्ंनिं।
  • यामध्ये उपकारांची काय गोष्ट, मैत्रीमध्ये एकमेकांना मदत केलीच पाहिजे.
    यमैं मेहरबानी्कि के् बात, दोस्ति में एक दुसारा्क काम ऊंणैं चैं हमंनकं।
  • हो ते तर झाले. पण तरीही तू जो आधार दिलास त्यासाठी मी उपकार म्हणालो.
    हां तौ् बात त् भै्। फिर लै त्वील सहा्र दे यैक लिजि कै मैंल मेहरबानी।
  • हे घे हजार रुपेय आणि आणखी हवे असतील तर घेऊन जा. मी असताना चिंता करू नकोस.
    ले् पकड़ हजार रुपैं आ्इ चैंनिं त् आ्इ लिजा। चिंता जन करियै म्या्र होते हुए।
  • धन्यवाद भाऊ, मी तीन चार दिवसांनी येईल तेव्हा देईल तुला परत. निघतो मी आता.
    धन्यवाद भाई, मैं तीन चार दिन बाद ऊंन तब द्यूंन तुकं वापस। हिटुं ऐल।