भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
आश्चर्यकारक शब्द आणि वाक्ये
  • अरे देवा!
    हे भगवानौऽऽ |
  • हे परमेश्वरा!
    हे परमेश्वरौऽऽ |
  • मराठी मधले ‘अग आई’ जसे शब्द
    ओ्इजाऽऽ!, ओ्इजौऽऽ!, ओ् ईजूऽऽ!, इजा मे्रिऽऽ!, ओ्इज्याऽऽ!
  • मराठी मधले ‘अरे बाप रे’ जसे शब्द
    आ्ऽऽ बाब्बा होऽऽ!, ओ् बबोऽऽ!, ओ् बाज्यूऽऽ!, ओ् बबाऽऽ!, ओ् बाऽऽ!, ओ्बबाऽऽ मे्रि!
  • अरे!
    दौऽ!
  • अरे!
    ओ् रेऽ!
  • नाही तर
    नै्ं हा्ड़ि!
  • खरच!
    सच्ची कै!
  • खोट तर बोलत नाही न!
    झुटिऽ निं बलाणैंया!
  • ही तर विचित्रच गोष्ट झाली!
    अजगुति का्व है्गे यो् त्!
  • अहो असं कसं झालं!
    हा्इ रे कस भौ यो्!
  • अरेरे, काय झाले??
    हा्य, के् भौ तस ?
  • असं काय म्हणताय!
    के् कूंणौं छा् तस!
  • असे काय बोलताय?
    तस के् कूणौं छा् तुम?
  • तुम्ही तर विचित्र बोलत आहात!
    तुम त् अणकस्सि कूंणौं छा्!
  • असं काय म्हणत आहे तुम्ही!
    के् बलाणौं छा् तुम तस!
  • सांगण्यासारखं काही झालं नाही!
    के कूणैं जस निं भै्!
  • तुम्हाला काय बोलावे हे देखील कळत नाही!
    तुम लै् क्या्प्प कूंछा!
  • अरे, आता पुन्हा काय होईल?
    ओ् रेऽ, अब के् हो्ल पै्?
  • तुम्ही तर कमालच केली!
    तुमलऽ औ् रि कर दे।
  • त्याने तर हद्दच केली
    हद्द कर दे हो् वीलऽ ।
  • अहो कसं झालं?
    हा्इ कसि भौ तस ?
  • अरेरे मी काय ऐकत आहे
    हा्इ के् सुंणनयुं मैं यस!
  • अरे काय झालं अचानक!
    हा्इ रे के् भौ यो् अचानचक!
  • मला कसं बोलावं ते सुचत नव्हतं!
    मकं त् के कूंणै नि् ऐ।
  • मी नुसता त्याच्याकडे बघतच राहिलो
    मैं त् चाय्यै रै् गयुं उकं।
  • तुला काही कसं बोलावं ते सुध्दा कळत नव्हतं
    के कूंणै निं ऐ मकं ।
  • तुझ्यासाठी धन्यवाद आणि अभिनंदन बेटा
    धन शाबा्स छ् इजाऽ त्युंहुं ।
  • अरे देवा, आता काय करावे!
    हे भगवानौ अब के् धा्न करूं मैं !
  • मी फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो
    मैं त् वीक मूंख चाय्यै रै् गयुं ।
  • तुम्ही मर्यादा ओलांडत आहात, थोडी तरी लाज बाळगा
    हद्द हा्ंणनै छि तु त् वे, मुंणि शरम खा।
  • ही तर तुम्ही विचित्रच गोष्ट ऐकवली !
    तौ त् तुमल अणकस्सि बात सुणैं हा्लि!