भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
वैवाहिक शब्द
  • लग्न
    ब्या्
  • लग्न आणि त्या संबंधित कार्य
    ब्या् काज
  • पारंपारिक लग्न गीत
    शकुनाखर
  • ओवाळणी
    परखण
  • झेंडा
    निशाण
  • शंखनाद
    सांक
  • बँड बाजा
    बा्ज
  • सनई
    मशकबीन
  • नगाडा
    नगा्ड़
  • तुतारी
    तुतुरि
  • शिंगाची तुतारी
    सिंगी
  • छोली नृत्य
    छोलि नाच
  • छोली व्यक्ती
    छोलि
  • डोली
    डो्लि
  • वरासाठी घोडा
    घो्ड़
  • कहार
    डो्ली, डो्लिउठूंणिं
  • वरात
    बरयात
  • वर, नवरदेव
    बर, दुल्हौ
  • वरपिता
    बरौ बाब
  • पुरोहित, पंडित, शास्त्री
    ब्या् करूंणी बामण, पंडित ज्यू
  • वधू, नवरी
    ब्योली, दुल्हैंणि
  • वधूपिता
    दुल्हैंणि बा्ब
  • चहापाणी
    चहापा्ंणि
  • व्याही
    समधि
  • विहीण
    समधिणि
  • सोयरीक, सोयरे
    समद्यूड़, समध्यूड़
  • सासुरवाडी
    सौरास
  • सासर
    सौरासि
  • माहेर
    मैत
  • माहेर
    मैति
  • मकुट
    मकुट
  • झालर
    झालर
  • वराच्या श्रृंगारामध्ये एका कानापासून डोक्यावरून दुसऱ्या कानापर्यंत ओल्या तांदळाचे वाटलेले छोटे छोटे गोळे
    कुरमुल
  • रंगीत राजपूत
    छात
  • रुमाल
    रुमाल
  • गोरज मुहूर्त संध्याकाळी दिवस मावळताना वऱ्हाड आल्यावर वराचे पाय धुतले जातात तसेच इतर पूजा वगैरे कार्य संपन्न केले जाते
    धुलर्घ्य
  • गोरज मुहूर्ताला वराच्या बसण्याचा चौरंग
    धुलर्घ्यौ्क चौख
  • ज्यावर पूजा कार्य संपन्न केले जाते ती रांगोळी
    चौकि
  • गोरज मुहूर्तावर वर पक्षाला जे सामान भेटवस्तू म्हणून दिले जाते
    धुलर्घ्यौ्क सामान
  • वऱ्हाड
    बरे्ति
  • वधूपक्ष
    घरे्ति
  • हुंडा
    दैज
  • हुंड्याचे सामान
    दैजौ्क समान
  • विवाह मुहूर्त
    लगन
  • शकून
    टिक पिठ्या
  • परतपाठवणी
    द्वार
  • परतपाठवणीची रीत
    द्वारचार