भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
मराठी व्याकरणानुसार तिन्ही काळातील क्रियापदांची भिन्न रूपे
मराठी भाषा कुमाऊनी भाषा
दीपू शाळेत जातो
दिपु स्कूल जा्ं
दीपू शाळेत जात आहे
दिपु स्कूल जांणौ
दिपू शाळेत जाणार आहे
दिपु स्कूल जांणैं हुनौ्ल
दिपू शाळेत गेला
दिपु स्कूल गो
दीपू शाळेत आला आहे
दिपु स्कूल जै् ऐगो
दिपू शाळेत आला होता
दिपु स्कूल जै् ऐगो छि
दीपू शाळेत गेला होता
दिपु स्कूल न्है गो छि
दीपू शाळेत जात होता
दिपु स्कूल जांणौ छि
दीपू शाळेत गेला असेल
दिपु स्कूल न्है गे हुनौ्ल
तु आला असता तर दीपू शाळेत गेला असता
तुम ऊंना त दिपु स्कूल जा्ंन
दिपू शाळेत जाणार
दिपु स्कूल जा्ल
दीपू शाळेत जाऊ शकतो
दिपु स्कूल जै् सकं
तू आलास तर दिपू शाळेत जाईल
तुम आला त दिपु स्कूल जा्ल