भाषा बदला
×
सामग्री
मराठी – कुमाओनी
संस्कृतीत आशीर्वाद देणारे वाक्य
  • मोठा हो.
    ठुल्लो है जायै |
  • तुला दीर्घायुष्य लाभो.
    जी रयै च्याला ।
  • तुझ भल होवो.
    त्योर भल हैजौ च्याला ।
  • तुला दीर्घायुष्य लाभो.
    तेरि उमर लम्बी हैजौ च्याला ।
  • देव तुला भरपूर देवो.
    भगवन मस्तु कै दियौ तुमनकं |
  • हे परमेश्वरा सहाय्य करा.
    हे परमेश्वरा दैंण हैजैया ।
  • यजमान तुमचा जयजयकार होवो.
    तुमरि जैजैकार है्जौ हो् जजमान ।
  • कुणाची नजर न लागो बाळा तुला
    कैकी दीठ झन ला्गौ इजा तुकं ।
  • तुला कधीही त्रास न होवो बाळा .
    त्या्र खुट का्न झन बुड़ौ च्या्ला ।
  • बाळा तुझ सगळ छान होवो
    भल है्जौ इजाऽ तुमौ्र।
  • दीर्घायुष्य लाभो.
    जी रयै इजाऽ।
  • दीर्घायुष्य लाभो बाळा.
    जी रयै पो्थीऽ।